१. शारीरिक चाचणी (५० गुण) -> २. लेखी परीक्षा (१०० गुण) -> ३. कागदपत्र पडताळणी
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
अर्ज सुरु दिनांक
24 Sep 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख
19 Oct 2026
परीक्षा / प्रवेशपत्र तारीख
डिसेंबर २०२६
परीक्षा शुल्क (Application Fee):
खुला प्रवर्ग: रु. ४५०/- | मागास प्रवर्ग: रु. ३५०/-
महाराष्ट्र पोलीस भरती २०२६: महाराष्ट्र राज्य पोलीस दलात पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि राज्य राखीव पोलीस बल (SRPF) मधील सशस्त्र पोलीस शिपाई अशा एकूण १७,४७१ पदांसाठी अधिकृत मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज करावेत.
महत्त्वाच्या सूचना (Important Instructions):
उमेदवार एका पदासाठी एकाच घटकात अर्ज करू शकतो.
शारीरिक चाचणीत किमान ५०% गुण मिळवणे अनिवार्य आहे.
लेखी परीक्षा मराठी भाषेत ओएमआर (OMR) पद्धतीने घेतली जाईल.